चंद्रपूर: 2013 पूर्वीच्या शिक्षकांना टी.ई.टी.मधून सुट मिळणेसाठी शिक्षण मंत्र्याकडे म.पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटन निवेदन
सन 2013 पूर्वी शिक्षक पदावर रुजू झालेले शिक्षकांना टी.ई.टी. परीक्षेतून सुट मिळावी यासाठी निवेदन दिले असून महाराष्ट्र शासन सकारात्मक असून याबाबत केंद्र शासनाकडे आवश्यक तो पाठपुरावा करू असे आज दि 16 सप्टेंबर ला 1 वाजता आश्वासन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळास दिले.