तुमसर: तुमसर रोड येथे विविध दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला, घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरात कैद
Tumsar, Bhandara | Aug 8, 2025
तुमसर तालुक्यातील तुमसर रोड येथे दि. 6 ऑगस्ट रोज बुधवारला पहाटे 4 वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी रेल्वे कर्मचारी...