जालना: समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धना
Jalna, Jalna | Apr 14, 2026 समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेश वाटप.. आज दिनांक 14 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना - समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना शिवसेना उपनेते तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या पाठपुराव्यामुळे ५ लाखांची आर्थिक मदत मंजूर झाली असून या मदतीचे धनादेश आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना