चाळीसगाव: धुळे-सोलापूर महामार्गावर लघवीसाठी थांबलेल्या प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या आणि मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली रिक्षा तसेच चाकू जप्त करण्यात आला आहे. 🔪 नेमकी घटना काय घडली? दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी मंगेश बंडू आल्हाट (वय-२२, रा. हतनूर, ता. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर) हे त्यांचे दोन मित्रांसह (साक्षीदार) मोटा