गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांनी 30 ऑक्टोबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, किरायाने बँक खाते देणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड करत दोन आरोपींना अटक करण्यात गणेशा केला यश आले आहे. अटकेतील आरोपीचे नाव वैभव बघेल तथा सुमित पटले असे सांगण्यात आले आहे. तर या प्रकरणातील फरार आठ आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. या आरोपींनी नोकरीचे आमिष दाखवून तक्रार करता यांच्याकडून खाते तयार करून घेतले होते आणि त्यामध्ये करोडो रुपये जमा झाले होते . याप्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांन