अंजनगाव सुर्जी: तहसील कार्यालयात महसूल सप्ताहात जनतेच्या विविध समस्या निकाली, आमदारांच्या हस्ते आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना चेकचे वाटप
Anjangaon Surji, Amravati | Aug 6, 2025
अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालय सभागृहात दिनांक १ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार असून आज...