कवठे महांकाळ: कवठेमहांकाळ शहरासह ग्रामीण भागातही मुसळधारपाऊस ,हिंगणगाव,मोरगाव,अग्रणधूळगाव रस्ता वाहतुकीसाठी बंद
कवठेमहांकाळ शहरासह संपूर्ण तालुक्यात मुसळधार पावसाचा कहर बघायला मिळत आहे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. तालुक्यातील काही गावांमधील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले असून हिंगणगाव, मोरगाव आणि अग्रण धुळगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. हिंगणगाव येथील अग्रणी नदीच्या पुलावर शनिवारी सकाळपासूनच पाण्याचा जोर वाढल्यामुळे हा रस्ता वाहतूकी साठी बंद करण्यात आला आहे. अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतअसून कवठेमहांकाळ शहराशी ग्रामीण भागाचा संपर्क मार्गही