जळगाव तालुक्यातील कुऱ्हाड गावातील रहिवाशी असलेले प्रौढाचा म्हसावद ते शिरसोली दरम्यानच्या धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने दुदैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी २८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.