नांदेड: शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ जिजाऊ करिअर अकॅडमीचे करण्यात आले भव्य शुभारंभ : आमदार बालाजी कल्याणकरांची माहिती
Nanded, Nanded | Nov 2, 2025 आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी अडिच वाजताच्या दरम्यान नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना असे म्हटले आहे की, नांदेड शहरातील चांदोजी पावडे मंगल कार्यालयाजवळ आज जिजाऊ करिअर अकॅडमीचे भव्य शुभारंभ करण्यात आला असल्याची सविस्तर माहिती नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आज रविवार दिनांक २ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसारमाध्यमांना दिली आहे.