अमरावती: परिहारपुरा वडाळी येथे 50 लिटर गावरानी हातभट्टी दारूचा एकूण 49,850रू. चा मुद्देमाल जप्त, फ्रेजरपूरा येथे गुन्हा दाखल
आज 13/10/2025 रोजी *पो स्टे फ्रेजरपुरा* हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना परिहारपुरा वडाळी, येथे *आरोपी नामे:- दिनेश माणिकराव नेमाडे वय 39 वर्ष राहणार भोईपुरा जवळ देवी नगर वडाळी अमरावती* याचेवर रेड करून याचे ताब्यातून 50 लिटर गावरानी हातभट्टी दारू कि. अं.6000/- रू, व 80 लिटर मोहमाच सडवा कि. अं.36,000/- रू गावरानी हातभट्टी दारू करिता लागणारे साहित्य ड्रम, घमेले, नळी, नवरपट्टी, बकेट इत्यादी साहित्य *असा एकूण 49,850/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.