Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी जालना ते पुणे ते मुंबई पदयात्रा; कार्यकर्ते नवी मुंबईत दाखल

Jalna, Jalna | Jun 22, 2026
अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी जालना येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी दि. 17 जून रोजी पुणे ते मुंबई पदयात्रेला सुरुवात केली आहे. सामाजिक न्याय आणि आरक्षणातील समान हक्कांसाठी काढण्यात आलेली ही पदयात्रा सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आज जालना जिल्ह्यातील कार्यकर्ते नवी मुंबई येथे दाखल झाले आहेत. ही पदयात्रा विविध शहरांमधून मार्गक्रमण करत असून, अनुसूचित जाती समाजातील विविध घटकांना न्याय मिळावा आणि आरक्षणाच्या लाभांचे समतोल वाट
जालना: अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाच्या अंमलबजावणीसाठी जालना ते पुणे ते मुंबई पदयात्रा; कार्यकर्ते नवी मुंबईत दाखल - Jalna News