नाशिक: म्हसरूळ गाव परिसरात ऐन दिवाळीत तरस घुसला मानवी वस्तीत , घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Nashik, Nashik | Oct 23, 2025 एकीकडे दिवाळीची धामधूम सुरू असतांना वन्यजीव मात्र मानवी वस्तीत वावरत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हसरूळ भागात पहाटेच्या शांत वेळी एक तरस मानवी वस्तीत घुसले मात्र काहीतरी चाहुल लागल्याने माघारी फिरल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.