धुळे: नंदाळे गावात पिकावर फवारणीचे काहीतरी विषारी औषध नाकातोंडात गेल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू तालुका पोलीसात अकस्यिक
Dhule, Dhule | Sep 19, 2025 धुळे नंदाळे गावात पिकावर फवारणीचे काहीतरी विषारी औषध नाका तोंडात गेल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव आनंदा हिलाल वाघ वय 32 राहणार नंदाळे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 19 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी नऊ वाजून 49 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. नंदाळे गावात शेतात 16 सप्टेंबर सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान आनंदा वाघ कपाशी पिकावर औषध फवारणीसाठी गेला होता. त्यानंतर तो दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घरी आल्यानंतर उलट्याहून चक्कर येऊ लागल्याने त्या