मुंबई आग्रा महामार्गावर वाडीवरे फाट्याजवळ मोटरसायकल शहराचे मोटरसायकल स्लीप होऊन अपघात झाला अपघातात मोटरसायकलवर गंभीर जखमी झाला घटनेची माहिती मिळतात जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या मोफत काय घटनास्थळी दाखवलं उत्तरासाठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालय दाखल केले