मानगाव: येरद गावात जबरी चोरीसह खून करणारा आरोपी येरद आदिवासीवाडी, येथून जेरबंद. माणगाव पोलिसांची कारवाई
Mangaon, Raigad | Aug 30, 2025
माणगाव तालुक्यातील येरद गावात जबरी चोरी करण्यासाठी घरात घुसून वृद्ध महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला माणगाव पोलिसांनी...