धुळे: गरीब नवाज नगरातील वीस वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ चौघेजणांन विरुद्ध चाळीसगाव रोड पोलीसात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Oct 21, 2025 धुळे गरीब नवाज नगरातील वीस वर्षिय विवाहितेचा सासरकडील मंडळींकडून छळ केला गेल्याची घटना घडली आहे अशी माहिती 21 ऑक्टोंबर मंगळवारी सायंकाळी सहा वाजून 44 मिनिटांच्या दरम्यान चाळीसगाव रोड पोलीसांनी दिली आहे. गरीब नवाज नगरातील वीस वर्षिय विवाहितेचा 4/4/2025 पासून लग्न झाल्यानंतर सात ते आठ दिवसानंतर आज पावेतो वेळोवेळी माहेरून तीन लाख रुपये आणावे.या कारणावरुन मानसिक शारीरिक छळ करून शिवीगाळ करून हाताबुक्यांनी मारहाण केली.गांजपाठ केली. त्यानंतर विवाहितेने शहरातील शंभर फुटी रोड जवळ चाळीसगाव रोड