नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील वरोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नंदोरीजवळ काल दि 16 डिसेंम्बर ला 1 वाजताच्या सुमारास शिर धडावेगळे असलेला मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर मृतदेह पुरुषाचा असून पोलिसांनी याप्रकरणी घटनेची नोंद घेऊन तपास सुरू केला आहे.