लातूर: गांधी चौकात कावळ्याला वाचवण्यासाठी अग्निशमन दलाची धावाधाव; मांज्यात गुरफटलेल्या कावळ्याची तब्बल एक तासाने सुटका
Latur, Latur | Aug 21, 2025
लातूर - लातूर शहरातील शिक्षण उपसंचालक कार्यालय गांधी चौक येथील आवारात नायलॉनच्या मांजा दोऱ्यात गुरफटून झाडावर लटकत...