पाचोरा: भडगाव शहरा लगतच्या भडगाव पारोळा रोडवरील गिरणा पुला खालील नदीला पाण्याची आवक वाढली, सतर्कतेचा इशारा,
गिरात राहून मोठ्या प्रमाणात सोडले पाणी, भडगाव शहरालगत असलेल्या भडगाव पावडा रोडवरील गिरणा पुलाखालील नदीला पाण्याची आवक वाढली सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे,