परभणी: धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसरात अभिवादनासाठी भीमसागर लोटला
भारतीय बौद्ध महासभा , समता सैनिक दल, महावंदना सुकाणू समितीच्या वतीने आज गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 30 वाजता शहरातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळापरिसरात धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनासाठी भीमसागर लोटला होता, कार्यक्रमाच्या सुरुवातीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.