आर्वी नाका परिसरात वाहतूक पोलिसांनी दारूच्या नशेत निष्काळजीपणे मोटारसायकल चालवणाऱ्या इसमाविरुद्ध मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याची हिरो मोटारसायक वाहतूक पोलिसांनी जप्त केली आहे.तर मोठ्या आवाजाचे बनावट सायलेंसर वापरणाऱ्या बुलेट चालकांविरुद्ध कारवाई करत 12 सायलेंसर कलम 194 अंतर्गत जप्त करण्यात आले. ही कारवाई दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास वाहतूक पोलिसांचे सहाय्यक फौजदार संजय भांडेकर, सय्यद शब्बीर, संजय कांमडी व आशिष देशमुख यांनी पोलीस निरीक्षक वाहतूक श