परभणी: लिपिक लेखा पदांच्या पदोन्नती पॅनलमध्ये झालेल्या अन्याय दूर करा वीज तांत्रिक कामगार संघटनाचे महावितरण समोर साखळी उपोषण
महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटनाच्या वतीने महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर आज सोमवार 27 ऑक्टोबर पासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले, निम्नस्तर लिपीक लेखा ते उच्चस्तर लिपीक लेखा पदोन्नती पॅनल मध्ये झालेला अन्याय दुर करुन वरील सभासदांना २०२३ पासुन पदोन्नती देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी वीज तांत्रिक कामगार संघटनाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले आज दुपारी 3 वाजता ही संघटनाचे साखळी उपोषण सुरू.