नांदेड: मामा चौक येथे कॉपीराईट करून कंपनीची फसवणूक केल्या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद
Nanded, Nanded | Oct 5, 2025 दि. 4 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:15 च्या सुमारास मामा चौक येथील रामेश्वर जनरल स्टोअर्स येथे आरोपी नामे मोईन खान गुलाम रसूल खान वय 42 याने फिर्यादी अक्षय वंजारे हे काम करत असणाऱ्या कंपनीच्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचे कॉपीराईट करून कंपनीची व ग्राहकांची फसवणूक करून तय्यार केलेला 21410 रु. किमतीचा माल देखील त्याकडे मिळून आला होता. ह्या प्रकरणी फिर्यादी अक्षय वंजारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नांदेड ग्रामीण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ जाधव हे करत आहेत.