Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: नराधमांना जागीच शिक्षा करा; हिंदू महासभेचे धनसिग सुर्यवशी आक्रमक इशारा

Jalna, Jalna | May 8, 2026
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार व हत्या प्रकरणाचा जालन्यात निषेध जालना : पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ जालना शहरातील गांधी चमण येथे सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत हिंदू महासभेचे प्रदेश संघटन मंत्री ध