धुळे आंबोडे तरुणाने काहीतरी विषारी औषध प्रशान केल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.सदर मयताचे नाव जगदीश राजु जाधव वय 29 आंबोडे तालुका जिल्हा धुळे अशी माहिती 2 डिसेंबर मंगळवारी सायंकाळी नऊ वाजून 35 मिनिटांच्या दरम्यान तालुका पोलिसांनी दिली आहे. आंबोडे गावात 2 डिसेंबर मंगळवारी सकाळी शेतात फवारणीचे काहीतरी विषारी औषध जगदीश जाधव याने प्यायला पोटात दुखायला लागले मळमळ होऊन उलट होऊ लागल्या त्याला तातडीने तेथील मजूर ग्रामस्थ नातेवाईक यांच्या मदतीने शहरातील चक्रबर्डी येथील हिरे