रिसोड: रिसोड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस नागरिकांची तारांबळ
Risod, Washim | Sep 15, 2025 दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता रिसोड शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून नागरिकांची चांगली तारांबळ उडाली चार वाजता पासून सुरू झालेला पाऊस सहा वाजेपर्यंत होता.मात्र या दरम्यान एक तास भर ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले