शिंदखेडा: परसामळ गावातून 45 वर्षे व्यक्ती बेपत्ता शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद.
शिंदखेडा तालुक्यातील परसामळ गावातून 45 वर्षे व्यक्ति बेपत्ता. प्रभाकर पंडित बैसाणे वय 25 वर्षे सदर व्यक्ती घरात कुणाला काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला तो अद्याप पर्यंत घरी परत आला नाही त्यानंतर त्याचा परिसरत तसेच नातेवाईकांकडे शोध घेतला असता तेथे देखील तुम्ही मिळवणार नाही म्हणून सदर घरच्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिंदखेडा पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.