Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

साकोलीत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला पदयात्रेचे आयोजन

Sakoli, Bhandara | Apr 17, 2026
साकोलीतील प्रकाशपर्व ते लहरीबाबा मठापर्यंत राष्ट्रीय महामार्गाने महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि राजकीय सहभागाला बळ देणाऱ्या “नारीशक्ती वंदन अधिनियम” या ऐतिहासिक निर्णयाच्या समर्थनार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला पदयात्रेचे आयोजन करण्यात आले.या पदयात्रेमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे भंडारा नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर साकोली नगराध्यक्ष देवश्री कापगते ,जि प सदस्य वनिता डोये, भंडाऱ्याच्या नगराध्यक्ष मधुरा मदनकर श्रद्धा डोंगरे धनवंता राऊत ,उपाध्यक्ष रोहिणी मुंगूलमारे विद्या खेडीकर व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या मा जिल्हाध्यक्ष प्रकाश बाळबुध्दे,जि. प. सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले

MORE NEWS

साकोलीत नारीशक्ती वंदन विधेयकाच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने भव्य महिला पदयात्रेचे आयोजन - Sakoli News