काटोल: गणेशपुर येथे दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल
Katol, Nagpur | Sep 28, 2025 पोलिसांनी दारूबंदी कायदा अंतर्गत छापा मार कार्यवाही करून पोलीस ठाणे कोंढाळी हद्दीतील गणेशपुर येथून आरोपी गौरव परतेति याला ताब्यात घेतले. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.