मुदखेड: आमदुरा परिसरात अवैध रेतीची वाहतूक करणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पकडली, मुदखेड पोलिसात गुन्हा नोंद
Mudkhed, Nanded | Oct 12, 2025 दि. 10 ऑक्टोबर रोजी रात्री 10:15 च्या सुमारास शिवाजी चौक ते आमदुरा रोडवर आरोपी (1)मारोती पुंडलिक कसबे (2) प्रल्हाद गोविंदराव लष्करे यांनी संगनमत करून विनापरवाना बेकादेशीररित्या 10 लाख किमतीचे वाहन क्र. MH-05-AH-7899 चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले होते, याप्रकरणी फिर्यादी पोहेकॉ मलदोडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मुदखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ कवठेकर हे करत आहेत.