जालना: जालन्यात रात्रीच्या वेळेस कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा दाखल..
चंदनझिरा पोलिसांची कारवाई; डीजे चालक-मालक फर
Jalna, Jalna | Apr 21, 2026 जालन्यात रात्रीच्या वेळेस कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्यावर गुन्हा दाखल. चंदनझिरा पोलिसांची कारवाई; डीजे चालक-मालक फरार.. आज दिनांक मंगळवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात रात्रीच्या वेळेस कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून नागरिकांना त्रास देणाऱ्या एका जणाविरोधात चंदनझिरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मात्र, पोलिसांना पाहताच डीजे चालक-मालक घटनास्थळावरून फरार झाला. मिळालेल्या माहितीनुसार, चंदनझिरा पोलीस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना ममतानगर परिसरातून मोठ्या आवाज