अमरावती: अमरावतीत उद्या दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शनचा भव्य शुभारंभ, मनपा आयुक्त यांचे नागरिकांना सहभाग घेण्याचे आवाहन
*अमरावतीत उद्या “दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन”चा भव्य शुभारंभ — आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांचे नागरिकांना उत्स्फूर्त सहभागाचे आवाहन अमरावती महानगरपालिका तर्फे आयोजित *“दिवाळी आनंदोत्सव व फोटोग्राफी प्रदर्शन” या भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन उद्या दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता अमरावती येथील सांस्कृतिक भवनात होत आहे.