मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी माजलगाव तालुक्यातील पात्रुड येथील ग्रामपंचायत कार्यालयास गुरुवार दि. २५ डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.शिक्षण, रोजगार आणि आरक्षण या मुद्द्यांवर एकत्रितपणे लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनीही आपल्या समस्या व अपेक्षा त्यांच्यासमोर म