गंगापूर: खंडोबा वेशी जवळ चप्पल दुकानाला भयंकर आग ,लोकांची बघण्यासाठी झुंबड . #vairel
आज शुक्रवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी आज रात्री 8:45 मिनिटांनी माहिती मिळाली की गंगापुर येथील खंडोबा वेशी जवळील चपल दुकानाला आग लागली होती ही आग नेमकी कशाने लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही सदरील दुकान हे आगीने जळून खाक होताना दिसत आहे आग लागलेल्या ठिकाणी लोकानी बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अशी माहिती आज शुक्रवार रात्री 8:45 मिनिटानी माध्यमांना मिळाली आहे .