औंढा नागनाथ: बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर नामदेव राठोड यांचे अमरण उपोषण सुरू
Aundha Nagnath, Hingoli | Sep 12, 2025
हैदराबाद गॅझेट प्रमाणे बंजारा समाजाला तात्काळ एसटी प्रवर्गात सामावून घ्यावे तसेच जीआर तातडीने काढावा व एसटी प्रवर्गाच्या...