दिग्रस: ग्राहकांना उद्धट वागणूक देणाऱ्या स्टेट बँकेच्या मॅनेजर आणि एका कर्मचाऱ्यांविरुद्ध दिग्रस पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
Digras, Yavatmal | Aug 17, 2025
भारतीय स्टेट बँक दिग्रस शाखेतील बँक मॅनेजर रणजित सिन्हा व बँक कर्मचारी निखिल गणवीर यांची मनमानी व ग्राहकांसोबत उद्धट...