मोहाडी: डोंगरदेव ते खडकी जाणाऱ्या रोडवर रेती चोरीचा ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात; 6.06 लाखांचा मुद्देमाल जप्त
Mohadi, Bhandara | Sep 4, 2025
मोहाडी तालुक्यातील डोंगरदेव ते खडकी कडे जाणाऱ्या डांबरी रोडवर दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन...