जालना: टाऊन हॉल परिसरातील उघड्या नाल्यांचे ढापे ठरतातय अपघाताचे निमंत्रण; मनपाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिक संतप्त
कित्येक महिन
Jalna, Jalna | Jun 7, 2026 टाऊन हॉल परिसरातील उघड्या नाल्यांचे ढापे ठरतातय अपघाताचे निमंत्रण; मनपाच्या दुर्लक्षाविरोधात नागरिक संतप्त कित्येक महिन्यांपासून नाल्यांवरील ढापे गायब; कचरा थेट गटारात, चोकअपमुळे सांडपाणी रस्त्यावर – पावसाळ्यापूर्वी तातडीने उपाययोजनांची मागणी आज दिनांक 7 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील टाऊन हॉल परिसरात नाल्यांवरील अनेक काँक्रीट ढापे उघडे पडले असून याकडे जालना महानगरपालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. मागील अनेक महिन्यांपास