अहमदपूर: सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत इंद्रायणी निवासस्थानी देवंग्राचे अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश...
Ahmadpur, Latur | Oct 23, 2025 सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत देवंग्राचे अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश... चाकूर-राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्ववार विश्वास ठेवत तालुक्यातील देवंग्रा येथील ग्रामपंचायतचे आजी -माजी सरपंच, उपसरपंच, सोसायटीचे चेअरमन यांच्यासह अनेकांनी राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.