Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला; मुलीला चावा घेतल्याने शिवसेना नगरसेवक आक्रमक

Jalna, Jalna | Apr 14, 2026
जालना : शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास गंभीर बनला असून, दक्षिमुखी हनुमान मंदिर परिसरात एका लहान मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर शिवसेनेचे नगरसेवक निखिल पगारे, दुर्गेश काठोठीवाले आणि अमोल ठाकूर यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी मंदिरासमोर खेळत असताना अचानक मोकाट कुत्र्याने तिच्यावर हल्ला करून चावा घेतला. जखमी मुलीवर उपचार सुरू असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, सत्
जालना: प्रभाग क्रमांक १४ मध्ये मोकाट कुत्र्यांचा त्रास वाढला; मुलीला चावा घेतल्याने शिवसेना नगरसेवक आक्रमक - Jalna News