नगर: अहिल्यानगर महानगरपालिकेचा कारभार म्हणजे अंधेरी चौकटराजा युवा सेनेचे विक्रम राठोड यांची महापालिकेवर टीका
अहिल्यानगर महापालिकेची प्रभाग रचना अजूनही जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे अहिल्यानगर महापालिकेचा कारभार म्हणजे अंधेरनगरी चौकटराजा अशी झाली आहे अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे युवा सेनेचे उपाध्यक्ष विक्रम राठोड यांनी केली आहे