वर्धा: ग्रामपंचायतीत कचरा गाड्या सुरू व धुरळणी करण्याबाबत नालवाडी ग्रामपंचायत प्रशासकला नागरिकांचे निवेदन:आंदोलना दिला इशारा
Wardha, Wardha | Sep 10, 2025
मागील महिनाभरापासून नालवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कचरा संकलन बंद असून त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता व...