जालना: सेवलीत सर्वधर्मीय ईदमिलन कार्यक्रम; राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि राष्ट्रवादीचे अॕड.नाजेर क
Jalna, Jalna | Apr 4, 2026 सेवलीत सर्वधर्मीय ईदमिलन कार्यक्रम; राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश माजी आ. सुरेशकुमार जेथलिया आणि राष्ट्रवादीचे अॕड.नाजेर काझी यांची प्रमुख उपस्थिती आज दिनांक 4 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार सेवली येथील प्राध्यापक व माजी सरपंच शेख नवीद यांच्या पुढाकाराने सर्वधर्मीयांसाठी ईदमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया होते, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक प्रांताध्यक्ष अॅड. नाझेर काजी हे प्रमुख पाहुणे म्