Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

भोकरदन: आमदार निवासस्थानी आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी मतदारसंघातील नागरिकांनी साधला संवाद

Bhokardan, Jalna | Jun 19, 2026
आज दिनांक 19 जून 2026 वार शुक्रवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी मतदारसंघातून आलेल्या शेकडून नागरिकांनी आपापल्या समस्या घेत अर्धा ते पाऊण तास संवाद साधला आहे, यावेळी या सर्वांच्या समस्या आमदार संतोष पाटील दानवे यांनी जाणून घेत त्या लवकरच सोडवले जाईल अशी ग्वाही दिली आहे ,यावेळी भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.