शहरातील संताजी प्रतिष्ठानच्या वतीने तारीख 8 डिसेंबर रोजी पेन्शन असोसिएशन सभागृह येथे संत जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी असोला येथील माजी सरपंच प्रकाश यांनी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष गजेंद्र हटवार सेवानिवृत्त मुख्याध्यापक चंद्रशेखर खेत्रे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला