विक्रोळी मध्ये स्टेशन रोडला होणाऱ्या वाहतूक कोंडीवर डॉ. योगेश भालेराव यांनी संताप व्यक्त केला
विक्रोळी पूर्व येथील स्टेशन रोडला रोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते यामुळे आता प्रवासी संतप्त झाले आहेत आज गुरुवार दिनांक ०५ जून रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मोठी वाहतूक कोंडी स्टेशन रोड परिसरात झाली होती याप्रकरणी संतप्त प्रवासी डॉ योगेश भालेराव यांनी वाहतुक विभागावर संताप व्यक्त केला