नांदेड: एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी शासकीय विश्रामगृह येथे गोर बंजारा पंचायत समितीची बैठक: सेवादल प्रमुख राठोड
Nanded, Nanded | Sep 7, 2025
आज रविवार दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे गोर बंजारा पंचायत समितीची महत्वपूर्ण बैठक...