चोपडा: मेलाणे वैजापूर रस्त्यावर एसटी बसचा अपघात, महिला प्रवासी जखमी, एसटी बस चालका विरुद्ध चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल
Chopda, Jalgaon | Aug 18, 2025
चोपडा तालुक्यात मेलाणे हे गाव आहे. या गावापासून वैजापूर जाणाऱ्या रस्त्यावर ताराचंद पावरा यांच्या शेताजवळ एसटी बस क्रमांक...