नागपूर ग्रामीण: एल.आय.टी. जगाला देणार उत्कृष्ट इंजिनियर्स: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर येथील **लक्ष्मीनारायण अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ** नवीन शैक्षणिक व प्रशासकीय संकुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेले गेल्या ८० वर्षांपासून कार्यरत असलेली ही संस्था आता विद्यापीठ बनल्याने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावारूपास येईल. हे विद्यापीठ केवळ देशालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला उच्च दर्जाचे अभियंते (इंजिनियर्स) देण्याचे काम करेल