महाड: रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार
Mahad, Raigad | Nov 10, 2025 आगामी नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून अधिकृतरित्या सुरू झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित नगरपरिषदांमध्ये इच्छुक उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्रांचा स्वीकार करण्यात येत आहे.